mr_tn/act/11/18.md

1.1 KiB

they said nothing in response

त्यांनी पेत्राबरोबर वादविवाद केला नाही

God has given repentance for life to the Gentiles also

देवाने पश्चात्ताप दिला आहे जो परराष्ट्रीयांनाही जीवनाकाडे नेतो. येथे ""जीवन"" म्हणजे सार्वकालिक जीवन होय. ""पश्चात्ताप"" आणि ""जीवन"" या सारख्या संज्ञांचा अनुवाद ""पश्चात्ताप"" आणि ""जीवन"" असे क्रियापद म्हणून केला जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने परराष्ट्रीय लोकांना पश्चात्ताप करण्याची आणि कायमस्वरुपी जगण्याची परवानगी दिली आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)