mr_tn/act/11/05.md

871 B

like a large sheet

जनावरांना धरून ठेवलेली पेटी मोठ्या चौरस आकाराच्या कापडाच्या रुपात प्रकट झाली. तूम्ही [प्रेषितांची कृत्ये 10:11] (../10/11.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.

by its four corners

त्याचे चार कोपरे अधांतरी असलेले किंवा ""त्याचे चार कोपरे उर्वरित भागापेक्षा उंचीवर असलेले"". तूम्ही [प्रेषितांची कृत्ये 10:11] (../10/11.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.