mr_tn/act/10/intro.md

2.1 KiB

प्रेषितांची कृत्ये 10 सर्वसाधारण नोंदी

या अध्यायातील विशिष्ट संकल्पना

अशुद्ध

यहूद्यांचा असा विश्वास होता की ते परराष्ट्रीय लोकांना जाऊन भेटले किंवा त्यांच्याबरोबर जेवले तर ते देवाच्या दृष्टीने अशुद्ध होऊ शकतात. कारण परुश्यांनी त्या विरुध्द नियम केला होता कारण त्यांना लोकांना अन्न खाण्यापासून वेगळे ठेवायचे होते ज्याबद्दल मोशेच्या नियमशास्त्रात असे म्हटले होते की काही पदार्थ अशुद्ध होते, परंतु असे म्हटले नाही की देवाचे लोक परराष्ट्रीय लोकांबरोबर येऊ शकत नाहीत व खाऊ शकत नाहीत. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/clean]] आणि [[rc:///tw/dict/bible/kt/lawofmoses]])

बाप्तिस्मा आणि पवित्र आत्मा

पवित्र आत्मा जे लोक पेत्राला ऐकत होते त्यांच्यावर “उतरला”. त्याने यहूदी विश्वासणाऱ्यांना हे दाखवून दिले की परराष्ट्रीय लोक देवाचा संदेश ग्रहण करू शकले आणि यहूदी लोकांप्रमाणेच पवित्र आत्मा प्राप्त करू शकले. त्यानंतर, परराष्ट्रीयांना बाप्तिस्मा देण्यात आला.