mr_tn/act/10/48.md

1.5 KiB

he commanded them to be baptized

याचा अर्थ असा आहे की यहूदी ख्रिस्ती त्या लोकांना बाप्तिस्मा देतील. वैकल्पिक अनुवाद: ""पेत्राने यहूदी परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांना सांगीतले कि त्यानी यहूदी विश्वासणाऱ्यांना बाप्तिस्मा देण्याची परवानगी द्यावी"" किंवा ""पेत्राने यहूदी ख्रिस्ती लोंकाना आज्ञा दिली की त्यांनी बाप्तीस्मा द्यावा"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

be baptized in the name of Jesus Christ

येथे ""येशू ख्रिस्ताच्या नावात"" हा वाक्यांश हे व्यक्त करतो की त्यांच्या बाप्तिस्म्याचे कारण म्हणजे त्यांनी येशूवर विश्वास ठेवला. वैकल्पिक अनुवादः ""येशू ख्रिस्तामध्ये विश्वासणारे म्हणून बाप्तिस्मा घ्या"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)