mr_tn/act/10/43.md

1.1 KiB

It is to him that all the prophets bear witness

सर्व संदेष्टे येशूविषयी साक्ष देतात

everyone who believes in him shall receive forgiveness of sins

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""येशूने जे काही केले त्यावरून येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या पापांची देव क्षमा करेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

through his name

येथे ""त्याचे नाव"" म्हणजे येशूचे कार्य होय. त्याचे नाव म्हणजे वाचवणारे देव. वैकल्पिक अनुवाद: ""येशूने त्यांच्यासाठी जे केले त्याद्वारे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)