mr_tn/act/10/40.md

813 B

God raised him up

पुन्हा उठने ही एक म्हण आहे जी एखादा व्यक्ती मरण पावला आहे ज्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी भाग पाडणे. वैकल्पिक अनुवादः ""देवाने त्याला पुन्हा जिवंत केले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

the third day

तो मरण पावला त्यानंतर तिसऱ्या दिवशी

caused him to be seen

त्याला मरणातून उठविल्यानंतर पुष्कळ लोकांना त्याला पाहण्याची परवानगी दिली