mr_tn/act/10/34.md

16 lines
577 B
Markdown

# Connecting Statement:
पेत्र कर्नेल्यच्या घरात सर्वांशी बोलू लागला.
# Then Peter opened his mouth and said
पेत्राने त्यांच्याशी बोलणे सुरु केले
# Truly
याचा अर्थ त्याला काय म्हणायचे आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
# God does not take anyone's side
देव काही लोकांवर कृपा करत नाही