mr_tn/act/10/33.md

875 B

at once

लगेच

You are kind to have come

ही अभिव्यक्ती पेत्र आल्याबद्दल त्याचे आभार मानण्याचा एक सभ्य मार्ग आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी निश्चितपणे तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद मानतो

in the sight of God

हे देवाच्या उपस्थितीला दर्शवते.

that you have been instructed by the Lord to say

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने तुम्हाला सांगितले आहे"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)