mr_tn/act/10/28.md

12 lines
678 B
Markdown

# You yourselves know
पेत्र कर्नेल्य आणि त्याच्या आमंत्रित पाहुण्यांना संबोधित करीत आहे.
# it is not lawful for a Jewish man
यहूदी मनुष्यासाठी याची मनाई आहे. हे यहूदी धार्मिक कायद्याचा संदर्भ देते.
# someone from another nation
याचा अर्थ असा नाही की जे यहूदी नव्हते आणि विशेषतः ते कोठे राहतात त्याबद्दल नाही.