mr_tn/act/10/25.md

684 B

when Peter entered

जेव्हा पेत्र घरात आला

fell down at his feet to worship him

त्याने गुडघे टेकले आणि पेत्राच्या पायाजवळ आपला चेहरा ठेवला. पेत्राला सन्मानित करण्यासाठी त्याने हे केले. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)

fell down

तो आराधना करत असल्याचे दाखविण्यासाठी जमिनीपर्यंत त्याने आपला चेहरा केला आहे.