mr_tn/act/10/17.md

1.2 KiB

Peter was very confused

याचा अर्थ असा होतो की दृष्टांताचा अर्थ काय आहे हे समजण्यास पेत्राला कठीण जात होते.

behold

येथे ""पाहणे"" हा शब्द आपल्याला, या प्रकरणात, द्वारपाशी दोन माणसे उभे असलेल्या आश्चर्यकारक माहितीकडे लक्ष देण्याची सूचना देतो.

stood before the gate

घराच्या दारासमोर उभे राहिले. याचा अर्थ असा आहे की या घराला एक भिंत असून त्या जागेत प्रवेश करण्यासाठी फाटक होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

after they had asked their way to the house

ते घरामध्ये येण्याआधी घडले. यूएसटीने केले तसे त्याआधीच या वचनात म्हटले जाऊ शकते.