mr_tn/act/10/12.md

720 B

all kinds of four-footed animals ... birds of the sky

पुढच्या वचनामध्ये पेत्राने दिलेल्या प्रतिसादावरून असे दिसून येते की मोशेच्या नियमशास्त्रात यहूद्यांना काही पदार्थ न खाण्याची आज्ञा केली. वैकल्पिक अनुवादः ""जनावरे आणि पक्षी जे मोशेच्या नियमांनी यहूद्यांना खाण्यास मनाई केली"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)