mr_tn/act/10/01.md

979 B

General Information:

ही वचने कर्नेल्याबद्दल पार्श्वभूमीची माहिती देतात. (पाहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

Connecting Statement:

कर्नेल्याबद्दल कथेतील सुरवातीचा हा भाग आहे.

Now there was a certain man

ऐतिहासिक घटनेमध्ये नवीन व्यक्तीचा परिचय करून देण्याचा हा नवीन मार्ग होता (पाहा: rc://*/ta/man/translate/writing-participants)

Cornelius by name, a centurion of what was called the Italian Regiment

त्याचे नाव कर्नेल्य होते. तो रोमी सैन्यामधील इटलीच्या भागातील शंभर सैनिकावर अधिकारी होता.