mr_tn/act/09/37.md

12 lines
765 B
Markdown

# It came about in those days
पेत्र हे यापो येथे असतानाच्या काळाचा उल्लेख करतो. हे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पेत्र जवळपास असतांना हे आले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# washed her
हे तिला दफन करण्यासाठी अंघोळ घालून तयारी सुरु होती.
# they laid her in an upper room
हे अंत्यसंस्कार प्रक्रियेदरम्यान शरीराचे तात्पुरते प्रदर्शन होते.