mr_tn/act/09/33.md

967 B

There he found a certain man

पेत्र जाणूनबुजून एका पक्षघाती मनुष्याच्या शोधात नव्हता, पण त्याच्यासोबत हे घडले. वैकल्पिक अनुवादः ""पेत्राला तिथे एक मनुष्य भेटला

a certain man named Aeneas

हे या कथेमध्ये अनन्याला एक नवीन पात्र म्हणून सदर करते. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-participants)

who had been in his bed ... was paralyzed

अनन्याबद्दलची ही पार्श्वभूमी माहिती आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

paralyzed

चालण्यास अक्षम, बहुधा कमरे खाली हलण्यात अक्षम