mr_tn/act/09/32.md

1.2 KiB

Now it came about

या वाक्यांशाचा एक नवीन भाग चिन्हांकित करण्यासाठी वापरला जातो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

throughout the whole region

यहूदी, गालील आणि शोमरोनाच्या क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी पेत्राच्या विश्वासणाऱ्यांना भेट देणे ही सामान्य गोष्ट आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)

he came down

“खाली आला"" हा वाक्यांश येथे वापरला जातो कारण लोद इतर ठिकाणांच्या तुलनेत कमी उंचीवर आहे.

Lydda

लोद हा यापो शहरापासून सुमारे 18 किलोमीटर दक्षिणपूर्वी वसलेले एक शहर आहे. जुन्या करारात आणि आधुनिक इस्राएलामध्ये या शहराला लोद असे म्हटले गेले.