mr_tn/act/09/28.md

1.1 KiB

He met with them

येथे ""तो"" हा शब्द पौलाला सूचित करतो. ""त्यांना"" हा शब्द कदाचित यरुशलेममधील प्रेषितांना व इतर शिष्यांना सूचित करतो.

in the name of the Lord Jesus

संभाव्य अर्थ म्हणजे 1) हे फक्त प्रभू येशूला संदर्भित करते आणि पौलाने कशाबद्दल बोलले ते सांगते. वैकल्पिक अनुवादः ""प्रभू येशूविषयी"" किंवा 2) ""नाव"" हे अधिकारासाठी टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""प्रभू येशूच्या अधिकाराने"" किंवा ""प्रभू येशूने त्याला दिलेल्या अधिकाराने"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)