mr_tn/act/09/27.md

510 B

had spoken boldly in the name of Jesus

त्याने भयभीत न होऊन येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली किंवा शिकवण दिली हे सांगण्याचा हा एक मार्ग आहे. वैकल्पिक अनुवाद: ""येशूबद्दलचा संदेश उघडपणे सांगितला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)