mr_tn/act/09/22.md

4 lines
373 B
Markdown

# causing distress among the Jews
येशू हा ख्रिस्त होता या शौलाच्या युक्तिवादांना खंडित करण्याचा कोणताही मार्ग त्यांना सापडला नाही या विचारांमुळे ते दुःखी झाले.