mr_tn/act/09/18.md

618 B

something like scales fell

माश्याच्या अंगावरील खवल्यासारखे काहीतरी पडले

he received his sight

तो पुन्हा पाहण्यास सक्षम होता

he arose and was baptized

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तो उठला आणि हनन्यानी त्याला बाप्तिस्मा दिला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)