mr_tn/act/09/10.md

1.3 KiB

General Information:

शौलाची कथा पुढे चालू होती परंतु लूकने हनन्या नावाच्या आणखी एका मनुष्यास सादर केले. हा तो हनन्या नाही जो आधी प्रेषिताची कृत्येमध्ये मरण पावला प्रेषितांची कृत्ये 5:3. तूम्ही प्रेषितांची कृत्ये 5:1 मध्ये केले त्याप्रमाणे तूम्ही हे नाव त्याच प्रकारे भाषांतरित करू शकता. नव्या करारातील एकापेक्षा अधिक यहूदा असल्याचा उल्लेख असला तरी कदाचित यहूदाची हीच एकमेव उपस्थिती असावी. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

Now there was

हे हनन्यास नवीन पात्र म्हणून सदर करते. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-participants)

He said

हनन्या म्हणाला