mr_tn/act/08/36.md

584 B

they went on the road

त्यांनी रस्त्यावरून प्रवास सुरु ठेवला

What prevents me from being baptized?

फिलिप्पला बाप्तिस्मा घेण्याची परवानगी विचारण्याचा एक मार्ग म्हणून षंढ हा प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""कृपया मला बाप्तिस्मा द्या"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)