mr_tn/act/08/23.md

1.3 KiB

in the poison of bitterness

येथे ""कडूपणाचे विष"" हे अतिशय क्रूर असण्याचे एक रूपक आहे. हे ईर्ष्याबद्दल बोलते जसे की ती कडू चव आहे आणि जो इर्ष्या करतो तो विषप्रयोग करतो. वैकल्पिक अनुवादः ""खूपच इर्ष्या"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

in the bonds of sin

पापांचे बंधन"" हे वाक्य असे म्हटले आहे की पाप शिमोनला रोखू शकते आणि त्याला कैदी बनवू शकते. हे रूपक आहे ज्याचा अर्थ शिमोन स्वतःस पाप करण्यापासून रोखू शकत नाही. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही पाप करीत राहिलात म्हणून तूम्ही कैद्यासारखे आहात"" किंवा ""तूम्ही पापाचे कैदी आहात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)