mr_tn/act/08/17.md

736 B

Peter and John placed their hands on them

त्यांना"" हा शब्द शमरोनी लोकांच्या संदर्भात सांगतो ज्यानी स्तेफनाच्या सुवार्तेचा संदेशावर विश्वास ठेवला.

placed their hands on them

या प्रतीकात्मक कृतीवरून हे दिसून येते की पेत्र आणि योहान यांची इच्छा आहे देवाने विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा द्यावा. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)