mr_tn/act/08/14.md

874 B

Connecting Statement:

शोमरोनमध्ये काय घडत आहे याविषयी लूक अजूनही सांगत आहे.

Now when the apostles in Jerusalem heard

हे शोमरोनी विश्वासू बनण्याच्या कथेच्या नव्या भागाची सुरवात आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

Samaria

हे पुष्कळ लोक विश्वासणारे बनले याला संदर्भित करते जे शोमरोनच्या संपूर्ण जिल्ह्यात होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

had received

विश्वास ठेवला होता किंवा ""स्वीकारला होता