mr_tn/act/08/13.md

12 lines
979 B
Markdown

# Simon himself believed
स्वतः"" हा शब्द शिमोनने विश्वास ठेवला यावर जोर देण्यासाठी येथे वापरला आहे. वैकल्पिक अनुवाद: ""शिमोन देखील विश्वास ठेवणाऱ्यांपैकी एक होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rpronouns]])
# he was baptized
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""फिलिप्पने शिमोनाला बाप्तिस्मा दिला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# When he saw signs
हे एक नवीन वाक्य सुरू करू शकते. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा त्याने पाहिले