mr_tn/act/08/12.md

771 B

Connecting Statement:

ही वचने येशूवर विश्वास ठेवण्यासाठी शिमोन आणि काही शोमरोन्यातील काही लोकांबद्दल अधिक माहिती देतात.

they were baptized

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""फिलिप्पने त्यांना बाप्तिस्मा दिला"" किंवा ""फिलिप्पने नवीन विश्वासणाऱ्यांना बाप्तिस्मा दिला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)