mr_tn/act/07/57.md

478 B

covered their ears

त्यांनी त्यांच्या कानांवर हात ठेवले. त्यांनी असे हे दाखवून देण्यासाठी केले की, स्तेफन जे काही सांगत होता त्याबद्दल त्यांना आता काहीही ऐकायचे नव्हते. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)