mr_tn/act/07/46.md

4 lines
391 B
Markdown

# a dwelling place for the God of Jacob
त्या कोशासाठी एक घर जिथे याकोबाचा देव राहू शकत होता. कराराच्या कोशासाठी तंबू नसून कायमचे निवासस्थान राहावे अशी दाविदाची इच्छा होती.