mr_tn/act/07/34.md

16 lines
729 B
Markdown

# certainly seen
निश्चितपणे पाहिले.निश्चितपणे हा शब्द पाहिले यावर जोर देतो.
# my people
माझे"" हा शब्द हे लोक देवाचे आहेत यावर भर देतो. वैकल्पिक अनुवादः ""अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचे वंशज
# I have come down to rescue them
त्यांची सुटका होण्यास वैयक्तिकरित्या कारणीभूत होईल
# now come
तयार व्हा. देव येथे एक आज्ञा वापरतो.