mr_tn/act/07/31.md

8 lines
664 B
Markdown

# he marveled at the sight
मोशेला आश्चर्य वाटले कारण झुडूप आगीमध्ये असून जळत नव्हते. हे पूर्वी स्तेफनाच्या प्रेक्षकांना माहित होते. वैकल्पिक अनुवादः ""कारण झुडूप जळत नव्हते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# as he approached to look at it
याचा अर्थ मोशे सुरुवातीला तपास करण्यासाठी झुडूपाजवळ गेला.