mr_tn/act/07/30.md

704 B

When forty years were past

40 वर्षे गेल्यानतंर. इतकी वर्षे मोशे हा मिद्यानमध्ये होता. वैकल्पिक अनुवादः ‘मिसरपासून पळून गेल्याच्या 40 वर्षानंतर"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

an angel appeared

स्तेफनाच्या प्रेक्षकांना माहित होते की देवदूतांद्वारे देव बोलला. यूएसटी हे स्पष्ट करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)