mr_tn/act/07/21.md

1.2 KiB

When he was placed outside

फारोच्या आज्ञेमुळे मोशेला ""बाहेर ठेवले"" होते. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा त्याच्या पालकांनी त्याला बाहेर ठेवले"" किंवा ""जेव्हा त्यांनी त्याला सोडले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Pharaoh's daughter ... raised him as her own son

एक आई आपल्या मुलासाठी चांगल्या गोष्टी करते तसे तिने त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या. आपल्या मुलाला एक स्वस्थ प्रौढ बनवण्यासाठी आई काय करते हे सांगण्यासाठी आपल्या भाषेतील सामान्य शब्द वापरा.

as her own son

जसे की तो तिचा स्वतःचा मुलगा होता