mr_tn/act/07/20.md

859 B

At that time Moses was born

हे मोशेला कथेमध्ये समावेश करते. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-participants)

very beautiful before God

हा वाक्यांश एक म्हण आहे आहे ज्याचा अर्थ मोशे खूप सुंदर होता. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

was nourished

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याच्या पालकांनी त्याचे पोषण केले"" किंवा ""त्याच्या पालकांनी त्याची काळजी घेतली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)