mr_tn/act/07/11.md

383 B

there came a famine

एक दुष्काळ आला. जमिनीने अन्न उगवणे थांबवले.

our fathers

हे याकोब व त्याच्या मुलांना दर्शवते, जे यहूदी लोकांचे पूर्वज होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)