mr_tn/act/07/08.md

962 B

gave Abraham the covenant of circumcision

यहूदी लोकांना हे समजले असते की अब्राहामाला त्याच्या कुटुंबातील पुरुषांची सुंता करावी लागली. वैकल्पिक अनुवाद: ""अब्राहामाबरोबर त्याच्या कुटुंबाच्या पुरुषांची सुंता करण्यासाठी एक करार केला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

so Abraham became the father of Isaac

कथा अब्राहामाच्या वंशजांकडे पुढे सरकते.

Jacob the father

याकोब पिता झाला. स्तेफनाने हे थोडक्यात सांगितले. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)