mr_tn/act/07/04.md

702 B

General Information:

वचन 4 मधील शब्द ""तो"", ""त्याचे,"" आणि ""त्याला"" अब्राहामाचा उल्लेख करतात. वचन 5 मधील शब्द ""तो"" आणि ""तो"" देवाला संदर्भित करतो, परंतु ""त्याला"" हा शब्द अब्राहामास संदर्भित करतो.

General Information:

येथे ""तूम्ही"" हा शब्द यहूदी परिषद व श्रोते यांच्या संदर्भात आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)