mr_tn/act/07/01.md

1.1 KiB

General Information:

आमचा"" हा शब्द स्तेफन, यहूदी धर्म सभा ज्याला तो बोलला होता आणि संपूर्ण प्रेक्षक या दोघांचाही समावेश आहे. ""तुमचा"" हा शब्द एकवचनी शब्द म्हणजे अब्राहाम होय. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

प्रेषितांची कृत्ये 6: 8 मध्ये सुरू झालेल्या स्तेफनाविषयीची कथा, पुढे चालू आहे. स्तेफनाने मुख्य याजक आणि परिषदेच्या प्रतिसादास इस्राएलच्या इतिहासात घडलेल्या गोष्टींबद्दल बोलून सुरुवात केली. यातील बहुतेक इतिहास मोशेच्या लिखाणातून आले आहे.