mr_tn/act/06/intro.md

2.3 KiB

प्रेषित 06 सामान्य नोंदी

या अध्यायातील विशेष संकल्पना

विधवांना वाटप

यरुशलेममधील विश्वासणाऱ्यांनी पती मरण पावलेल्या स्त्रियांना दररोज अन्न दिले. ते सर्व यहूदी म्हणून वाढवले गेले होते, परंतु त्यांच्यापैकी काही यहूदियामध्ये राहत होते आणि ते इब्री बोलत होते आणि इतर लोक परराष्ट्रीय क्षेत्रात राहत होते आणि हेल्लेनी भाषेत बोलत होते. जे अन्न देतात त्यांनी इब्री भाषिक विधवांना दिले परंतु ग्रीक भाषिक विधवांना नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी मंडळीमधील नेत्यांनी ग्रीक भाषिक विधवांना अन्नाचा वाटा मिळण्याचे निश्चित करण्यासाठी हेल्लेनी भाषिक पुरुष नेमले. या हेल्लेनी भाषेतील एक व्यक्ती स्तेफन होता.

या अध्यायामध्ये अन्य संभाव्य अनुवाद अडचणी

""त्याचा चेहरा एक देवदूताच्या चेहऱ्यासारखा होता""

स्तेफनाचा चेहरा कसा होता हे निश्चितपणे कोणालाही ठाऊक नाही. तो एक देवदूत असल्यासारखे दिसत होता कारण लूक आम्हाला सांगत नाही. याबद्दल यूएलटी काय म्हणते ते भाषांतर करणे चांगले आहे.