mr_tn/act/06/15.md

8 lines
943 B
Markdown

# fixed their eyes on him
ही एक म्हण आहे ज्याचा अर्थ ते त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत होते. येथे ""डोळे"" हे दृष्टीक्षेप आहे. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले"" किंवा ""त्याच्याकडे टक लावून पाहीले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# was like the face of an angel
हा वाक्यांश त्याच्या चेहऱ्याची देवदूताशी तुलना करतो परंतु विशेषतः त्यांच्यात काय आहे हे स्पष्टपणे सांगत नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])