mr_tn/act/06/01.md

2.8 KiB

General Information:

ही गोष्ट एका नवीन भागाची सुरुवात आहे. कथा समजून घेण्यासाठी लूक महत्त्वाची पार्श्वभूमी माहिती देतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

Now in these days

आपल्या भाषेत नवीन कथा कशा सादर केल्या जातात यावर विचार करा. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

was multiplying

मोठ्या प्रमाणात वाढत होता

Grecian Jews

हे यहूदी असे होते ज्यांनी रोमी साम्राज्यात इस्राएलाच्या बाहेर कोठेतरी आपले बहुतेक आयुष्य व्यतीत केले होते आणि हेल्लेनी भाषेत बोलू लागले होते. त्यांची भाषा आणि संस्कृती इस्राएलमध्ये वाढ झालेल्यांच्या पेक्षा थोडी वेगळी होती.

the Hebrews

हे यहूदी होते जे इस्राएल मध्ये इब्री किंवा अरामी भाषेत बोलुन वाढले होते. मंडळीमध्ये फक्त यहूद्यांचा समावेश होता आणि यहूद्यातून रुपांतरीत झालेले होते.

widows

ती स्त्री जिचा पती मरण पावला आहे

their widows were being overlooked

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""इब्री विश्वासणारे हेल्लेणी विधवांकडे कानाडोळा करत होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

being overlooked

दुर्लक्षित केले जात आहे किंवा ""विसरले जात आहे"". असे बरेच लोक होते ज्यांना मदतीची आवश्यकता होती जे विसरले होते.

daily distribution of food

प्रेषितांना जे पैसे देण्यात आले होते ते आद्य मंडळीच्या विधवांसाठी अन्न विकत घेण्यासाठी वापरले जात होते.