mr_tn/act/05/26.md

1.1 KiB

General Information:

या विभागात ""ते"" हा शब्द नायक आणि अधिकाऱ्यांना संदर्भित करतो. ""लोक त्यांना दगडमार करु शकतात यास घाबरले"" या वाक्यात ""त्यांना"" हा शब्द नायक आणि अधिकाऱ्यांना संदर्भित करतो. या विभागातील ""त्यांचे"" इतर सर्व घटना प्रेषितांना संदर्भित करतात. येथे ""तूम्ही"" हा शब्द अनेकवचन आहे आणि प्रेषितांना संदर्भित करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

तुकडीचा प्रमुख व अधिकारी प्रेषितांना यहूदी धार्मिक समितीसमोर आणतात.

they feared

ते घाबरले होते