mr_tn/act/05/21.md

1.2 KiB

into the temple

मंदिराच्या इमारतीत जेथे फक्त याजकांनाच परवानगी होती तेथे नव्हे तर त्यांनी मंदिराच्या आवारात प्रवेश केला. वैकल्पिक अनुवाद: ""मंदिराच्या अंगणात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

about daybreak

जशी ती प्रकाशाची सुरुवात होत होती. जरी रात्रीच्या वेळी देवदूतांनी त्यांना तुरुंगातून बाहेर आणले असले तरी प्रेषित मंदिराच्या अंगणात पोचताच सूर्य उगवत होता.

sent to the jail to have the apostles brought

याचा अर्थ कोणीतरी तुरूंगात गेला. वैकल्पिक अनुवाद: ""प्रेषितांना आणण्यासाठी कोणालातरी तुरुंगात पाठवले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)