mr_tn/act/05/20.md

8 lines
1.0 KiB
Markdown

# in the temple
येथे हा वाक्यांश मंदिराच्या आराखड्याशी संबंधित आहे, मंदिराच्या इमारतीला नव्हे जेथे फक्त याजकांना परवानगी होती. वैकल्पिक अनुवादः ""मंदिरातील आंगन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# all the words of this life
प्रेषितांनी आधीच घोषित केलेल्या संदेशासाठी येथे ""शब्द"" हा शब्दप्रयोग आहे. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""सार्वकालिक जीवनासाठीचा हा संदेश"" किंवा 2) ""या नवीन जीवन जगण्याच्या मार्गाचा संपूर्ण संदेश"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])