mr_tn/act/05/05.md

4 lines
727 B
Markdown

# fell down and breathed his last
येथे ""त्याने शेवटचा श्वास घेतला"" चा अर्थ ""त्याचा अंतिम श्वास घेवून गेला"" आणि तो मृत्यू पावला असे म्हणण्याचा नम्र मार्ग आहे. हनन्या खाली पडला कारण तो मरण पावला. तो खाली पडल्यामुळे मरला पावला नाही. वैकल्पिक अनुवाद: ""मृत्यू झाला आणि जमिनीवर पडला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]])