mr_tn/act/05/02.md

777 B

his wife also knew it

त्यांच्या पत्नीलाही हे माहित होते की त्याने विक्रीच्या पैशाचा भाग मागे ठेवला आहे

laid it at the apostles' feet

याचा अर्थ ते प्रेषितांना पैसे देतात. आपण [प्रेषितांची कृत्ये 4:35] (../04/35.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. वैकल्पिक अनुवाद: ""प्रेषितांना सादर केले"" किंवा ""प्रेषितांना दिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)