mr_tn/act/04/36.md

8 lines
915 B
Markdown

# General Information:
लूक या कथेमध्ये बर्णबाची ओळख करून देतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]])
# Son of Encouragement
प्रेषित या नावाचा उपयोग हे दर्शविण्यासाठी करतात की योसेफ हा एक व्यक्ती होता जो इतरांना प्रोत्साहन देत असे. ""चा पूत्र"" हा एक व्यक्तिमत्त्व किंवा चारित्र्याचे वर्णन करण्यासाठी एक म्हण आहे. वैकल्पिक अनुवाद: ""प्रोत्साहक"" किंवा ""प्रोत्साहित करणारा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])