mr_tn/act/04/35.md

8 lines
1020 B
Markdown

# laid it at the apostles' feet
याचा अर्थ ते प्रेषितांना पैसे देतात. वैकल्पिक अनुवाद: ""प्रेषितांना सादर केले"" किंवा ""प्रेषितांना दिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# it was distributed to each one according to their need
गरज"" या नामाचे एखाद्या क्रियापदासह भाषांतरित केले जाऊ शकते. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""गरज असणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना त्यांनी पैशाचे वाटप केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])