mr_tn/act/04/26.md

16 lines
1.8 KiB
Markdown

# Connecting Statement:
विश्वासणाऱ्यांनी स्तोत्रसंहिता मध्ये राजा दाविदाकडून त्यांचे उद्धरण पूर्ण केले ज्याची सुरवात [प्रेषितांची कृत्ये 4:25] (../04/25.md) मध्ये केली होती.
# The kings of the earth set themselves together, and the rulers gathered together against the Lord
या दोन ओळींचा अर्थ मूलत: सारखाच आहे. या दोन ओळी पृथ्वीवरील शासकांचा एकत्रिपणे देवाला विरोध करण्याच्या संयुक्त प्रयत्नांवर जोर देतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
# set themselves together ... gathered together
या दोन वाक्यांशांचा अर्थ असा आहे की त्यांनी युद्धात लढण्यासाठी त्यांच्या सैन्यांना एकत्रित केले. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांच्या सैन्याने एकत्रित केले ... त्यांच्या तुकड्यांना एकत्र जमवले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# against the Lord, and against his Christ
येथे ""प्रभू"" हा शब्द देवाला संदर्भित आहे. स्तोत्रांमध्ये, ""ख्रिस्त"" हा शब्द मसीहा किंवा देवाच्या अभिषिक्तास सूचित करतो.