mr_tn/act/04/13.md

24 lines
2.1 KiB
Markdown

# General Information:
येथे ""ते"" ची दुसरी घटना पेत्र आणि योहान यांना संदर्भित करते. या विभागातील ""ते"" शब्दाच्या इतर सर्व घटना यहूदी पुढाऱ्यांना संदर्भित करतात.
# the boldness of Peter and John
येथे ""धाडसीपणा"" या अमूर्त संज्ञाचा अर्थ असा आहे की ज्या पद्धतीने पेत्र आणि योहान यांनी यहूदी पुढाऱ्याना प्रतिसाद दिला, आणि त्यास क्रियापद किंवा विशेषणाने भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पेत्र आणि योहान किती धैर्याने बोलले"" किंवा ""पेत्र आणि योहान किती धीट होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# boldness
भय नसलेले
# realized that they were ordinary, uneducated men
पेत्र व योहान यांनी ज्या प्रकारे बोलले त्यावरून यहूदी पुढाऱ्याना ""हे लक्षात आले"". (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# and realized
आणि समजले
# ordinary, uneducated men
सामान्य"" आणि ""अशिक्षित"" हे शब्द समान अर्थ सामायिक करतात. त्यांनी जोर दिला की पेत्र व योहान यांना यहूदी नियमशास्त्रामध्ये औपचारिक प्रशिक्षण मिळाले नव्हते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])